अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये तूर, मूग, कापूस, बाजरी तसेच संत्रा, मोसंबी, डाळिंब यांसारख्या फळबागांचेही नुकसान झाले आहे.