मराठा समाजाला निधी देण्यास माझा विरोध नाही; OBC उपसमितीच्या बैठकीनंतर Bhujbal म्हणाले | Maratha

मराठा समाजाला निधी देण्यास माझा विरोध नाही, असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी ओबीसी उपसमितीच्या बैठकीनंतर व्यक्त केले आहे. मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या सोयी-सवलतींचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. यावेळी भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला मदत करण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित व्हिडीओ