Eknath Shinde | BMC Elections | शिंदे गटाची महापालिका निवडणुकीसाठी तयारी, माजी नगरसेवकांची बैठक

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा शिंदे गट ॲक्शन मोडवर आला आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी आज रात्री आठ वाजता सर्व माजी नगरसेवकांची वाय.बी. चव्हाण येथे बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत

संबंधित व्हिडीओ