DCM Ajit Pawar यांच्या दौऱ्यामुळे संभाजीनगरमधील रस्ते बंद, नागरिकांना फटका | NDTV मराठी

उपमुख्यमंत्री अजित पवार आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या व्हीआयपी दौऱ्यामुळे शहरातील अनेक रस्ते बंद करण्यात आले असून, सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. अजित पवारांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे.

संबंधित व्हिडीओ