Amravati | अमरावतीतील धक्कादायक बातमी, बेपत्ता 11 वर्षीय मुलागा आढळला तलावात

अमरावती जिल्ह्यातील विरगव्हाण येथून बेपत्ता झालेला 11 वर्षीय चिमुकला धृप राठोड याचा मृतदेह गावाच्या तलावात आढळून आला आहे. 14 सप्टेंबर रोजी तो बेपत्ता झाला होता, त्यानंतर पोलीस आणि ग्रामस्थ त्याचा शोध घेत होते. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल होणार आहे.

संबंधित व्हिडीओ