मराठा आरक्षणासाठी जीआर काढल्यानंतर राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद पेटला आहे. ओबीसी संघटनांसह ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा-ओबीसी वाद संपवण्यासाठी ‘ओबीसी मुलांनी मराठा मुलींशी लग्न करावं,’ असं वेगळं विधान केलं आहे. या विधानानंतर मराठा आंदोलक अधिकच आक्रमक झाले आहेत. या संवेदनशील मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांच्याशी खास बातचीत.