BJP vs MNS | सत्याचा मोर्चाविरोधात गुन्हा दाखल, Sandeep Deshpande यांच्या आरोपांवर नवनाथ बनचं उत्तर आम्ही आंदोलन केलं आमच्यावर गुन्हा दाखल केला ठीक आहे, पण भाजपने देखील आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी संदीप देशपांडेंनी केलीय तर भाजपचं आंदोलन शांततापूर्ण होतं, कुठेही वाहतूक कोंडी झाली नाही, ज्यांनी मुंबईकरांना वेटीस धरलं त्यांच्यावरच गुन्हे दाखल झालेत..असं उत्तर नवनाथ बन यांनी दिलंय..