सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग समजल्या जाणाऱ्या मान खटाव भागात असा काही पाऊस कोसळला की ना भूतो ना भविष्य.... हा हा कार माजला... जिथ दगडा धोंड्यांच्या नद्या तिथ महापुरा एवढा पाऊस झाला....याच भागातून ndtv चा स्पेशल ग्राऊंड रिपोर्ट पाहूयात