कुर्डू गावात मुरूमचोरी कारवाईदरम्यान अजित पवारांना फोन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल होत असेल तर अजित पवारांना गुन्हा कधी दाखल होणार ? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी विचारला.