Sambhaji Nagar Flood | संभाजीनगरमध्ये हाहाकार: मुकुंदवाडी, वैजापूरच्या घरांमध्ये शिरले पाणी

छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर! शहरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुकुंदवाडी भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले, ज्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. वैजापूर तालुक्यातही पावसाचा हाहाकार असून, नारंगी नदीला पूर आल्याने दत्तानगरसह अनेक भागांत पाणी घुसले. रात्री तीन वाजता नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले.

संबंधित व्हिडीओ