छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांची मोठी कारवाई ------ तब्बल 18 हजार 360 सिरपच्या बाटल्या जप्त ------- एकूण 77 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त ----- संभाजीनगर पोलिसांच्या NDPS पथकाची कारवाई ------ गुजरातमधून सिरपच्या बाटल्यांचा पुरवठा केला जात होता ------ धुळे, इंदौर ,अहमदाबाद येथून संभाजीनगर पोलिसांनी 18 हजार 360 सिरप बाटल्या जप्त केल्या आहेत.