Chh. Sambhajinagar | धर्मांतर करुन शिक्षक दाम्पत्याची फसवणूक, 5 लाखांना लुटलं | NDTV Marathi

Chh. Sambhajinagar | वीरगावमध्ये नोकरीचं आमिष दाखवून शिक्षक दाम्पत्याची फसवणूक | NDTV Marathi Chh. Sambhajinagar Teacher couple defrauded in Veergaon with the lure of a job छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील वीरगावमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थायी नोकरीचे आमिष दाखवून एका शिक्षक दांपत्याचे आधी धर्मांतर घडवून आणले आणि नंतर त्यांच्याकडून तब्बल ५ लाख रुपये उकळले गेले. वैजापूर तालुक्यातील बोरसर येथील 'शांती सदन प्राथमिक शाळे'शी संबंधित असलेल्या या प्रकरणात वीरगाव पोलिसांनी शनिवारी रात्री कारवाई करत ५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

संबंधित व्हिडीओ