Parbhani Rain | परभणीत ढगफुटीसदृश पावसाचा तडाखा, परभणी पाणी पाणी कशी झाली? परभणीतल्या पावसाचा आढावा?

परभणीत पुन्हा एकदा मुसळधार पावसाने धुमाकूळ घातलाय. पहाटेच्या सुमारास झालेल्या पावसाने परभणी जिल्ह्यासह शहरातही दाणादाण उडवली. जिल्ह्यात कधी नव्हे ते पहिल्यांदाच ऑक्टोबरमध्ये पावसाने हजेरी लावलीय. परभणीतल्या पावसाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ