मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडी हाकलीय.. यवतमाळ येथील दीनदयाल उपाध्याय प्रबोधिनीच्या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली.. यानंतर त्यांनी प्रबोधिनीच्या शेतीची बैलगाडी हाकून पाहणी केली.. यावेळी प्रबोधिनीच्या कार्याची कौतुक केलं.