राज्यात महापूर आल्यावर राजकारणाचाही आता महापूर सुरू झालाय... सर्वपक्षीय नेते महापूराच्या पाहणीसाठी गावागावात पोहोचू लागलेत.... त्यापैकी काही जण प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन... अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालूनही लोकांना मदत करतायत.... मात्र काही नेते प्रसिद्धीसाठी आणि दिखावा करण्यासाठी दौरे करतायत की काय... अशी शंका येऊ लागलीय... शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे सोलापूरात पूरपरिस्थितीच्या पाहणीसाठी पोहोचल्या... त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी फोन केला.... मात्र त्यानंतर पुढे जे घडलं त्यामुळे वाघमारे स्वतःच तोंडघशी पडल्या.... नेमकं काय घडलं त्यावेळी.... पाहुया...