एक हादरवणारी बातमी पालघरमधून समोर आलीय..... घरात नवरात्र सुरू असताना लहान मुलानं चिकन लॉलिपॉप मागितला... त्याचा आईला राग आला.... आणि त्या आईनं पोटच्या पोराला एवढं मारलं एवढं मारलं.... की मारहाणीत सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.... तर दहा वर्षांची मुलगी जखमी झालीय... या घटनेमध्ये अनेक ट्विस्ट आहेत..... कारण हा मृत्यू लपवण्यासाठी आईनं बनवाबनवी केली..... आणि पोलिसांनाही घटनास्थळावरुन आक्षेपार्ह साहित्य सापडलं... काय आहे हा सगळा प्रकार... पाहुया....