Global Report | 14 वर्षांनंतर शाळा भरल्या, सीरियामधला हा अंधकाराकडून प्रकाशाकडे सुरु असलेला प्रवास

सततचा गृहकलह, दहशतवाद, अनेक छोट्या मोठ्या जमातींमधील हिंसक संघर्ष, या सगळ्यात गुरफटलेला सीरिया आता कात टाकू पाहतोय. गेल्या वर्षी असद अल बशर यांची राजवट उलथवून टाकल्यानंतर तिथं खरं तर कधी काळी दहशतवादी म्हणून ओळखल्या गेलेल्या गटाचीच सत्ता स्थापन झालीय. मात्र आपण सीरियाला विकासाच्या वाटेनं नेऊ असं सांगत त्यांनी सीरियामध्ये काही बदल करण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सीरियाबाबत विश्वास निर्माण करण्याचाही प्रयत्न सध्या सुरुय. अशात देशात एक सुखद बदलाचा किरण उदयास आलाय. सीरियामध्ये तब्बल १४ वर्षांनंतर शाळा पुन्हा भरू लागल्यात... मुलांनी शाळा गजबजू लागल्यात... पाहुया सीरियामधला हा अंधकाराकडून प्रकाशाकडे सुरु असलेला प्रवास....

संबंधित व्हिडीओ