दक्षिण चीन समुद्र काही शांत होताना दिसत नाहीए. एकामागोमाग एक वादळं या समुद्रात स्थित देशांना धडकत आहेत, विध्वंस घडवताहेत. मागील आठवड्यातच रागासा शमतं न शमतं तोच बुआलोई धडकलं... फिलीपाईन्समध्ये हाहाकार उडवून दिल्यानंतर त्यानं त्याचा मोर्चा व्हिएतनामकडे वळवला आणि तिथंही वादळी वारे, मुसळधार पाऊस यासह पूरस्थिती निर्माण झाली. या वादळामुळे व्हिएतनाममध्ये वित्तहानीसह जीवितहानीचीही नोंद झालीय. पाहूया बुआलोईनं आपल्याबरोबर कसा विनाश आणला आणि काय घडलंय व्हिएतनाममध्ये.... एक ग्लोबल रिपोर्ट....