वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धनगर समाजाची बैठक सुरू.धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी मागणी होतीय.. त्याचपार्श्वभूमीवर ही बैठक पार पडतीय.या बैठकीला पंकजा मुंडे, गिरीश महाजन देखील उपस्थिती असल्याची माहिती मिळतीय..