CM Devendra Fadnavis दिल्लीला जाणार, NDTV मराठीला सूत्रांची माहिती; दिल्लीला जाण्याचं नेमकं कारण?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली येणार असल्याची सूत्रांची माहिती. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्लीत महत्वाच्या बैठका असल्याचं समजतंय.महत्वाच्या प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रशासकीय बैठका आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री यांचा दिल्ली दौरा आहे. हा दौरा राजकीय नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संबंधित व्हिडीओ