मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत बनावट कागदपत्रे आणि चुकीची माहिती देऊन लाभ घेणाऱ्या सव्वा लाखाहून अधिक लाभार्थ्यांना योजनेतून बाद करण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणात अनेक गैरप्रकार उघडकीस आले आहेत.