मुसळधार पावसाचा आता कोस्टल रोडलाही फटका बसला आहे.कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये पाणी गळती झाल्याची माहिती समोर आली आहे.कोस्टल बोगद्यातील पाणीगळतीवर किशोरी पेडणेकरांनीही जोरदार टीका केली...