BJP vs Sanjay Raut | 'नपुंसक' विधानावरुन वाद पेटला, बन यांचे राऊतांना वैद्यकीय तपासणीचे आव्हान

#SanjayRaut #NavnathBan #MaharashtraPolitics The controversy over Sanjay Raut's 'impotent' remark has escalated with BJP's Navnath Ban questioning if Raut has undergone 'intellectual circumcision'. Ban has openly challenged Raut to a medical examination. This personal attack has intensified the political conflict between the two parties. संजय राऊत यांच्या 'नपुंसक' विधानावरुन सुरू असलेल्या वादाला आता नवीन वळण मिळाले आहे. 'राऊतांची वैचारिक सुंता झाली का?' असा सवाल नवनाथ बन यांनी विचारला आहे. बन यांनी राऊतांना वैद्यकीय तपासणीचे खुले आव्हानही दिले आहे.

संबंधित व्हिडीओ