सात दिवसांत शपथपत्र द्या, नाही कर माफी मागा, असं आव्हान निवडणूक आयोगानं राहुल गांधींना दिलंय.त्यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. एकीकडे राहुल गांधींनी बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा काढली. तर दुसरीकडे वेळ पडली तर मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याचीही काँग्रेसची तयारी आहे. खरोखरच निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग आणता येतो का.... पाहुया...