Maharashtra Rain Alert| मुंबईसह महाराष्ट्रभर पावसाचं थैमान, कसा आहे राज्यभरातला पाऊस? NDTV मराठी

मुंबईसह महाराष्ट्रभर पावसाचं थैमान सुरू आहे, तिकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला पावसानं अक्षरशः झोडपलंय. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा चांगला जोर दिसून आलाय..पाहूयात कसा आहे राज्यभरातला पाऊस

संबंधित व्हिडीओ