Nanded Rain| मराठवाड्यात सर्वाधिक फटका नांदेडला, नांदेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस;नांदेडची स्थिती काय?

मराठवाड्यात सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसलाय.काल एका रात्रीत नांदेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाला.नांदेडच्या मुखेड तालुक्यातली अनेक गावं ही अक्षरशः पाण्याखाली गेली. हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय तर शेकडो जनावरांचा मृत्यू झाला.काय आहे नांदेडची स्थिती पाहुयात.

संबंधित व्हिडीओ