अभिनेत्री करिश्मा कपूरचा घटस्फोटीत दिवंगत पती संजय कपूर यांच्या अकाली मृ्त्यूनंतर आता त्यांच्या संपतीचा वाद दिवसेंदिवस वाढतोय. या वादात आता संजय कपूर यांची बहिण मंदिरा कपूर स्मिथ यांनीही उडी घेतलीय. भावाच्या मृ्त्यू संशयास्पद असून त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मंदिरा केली.