Global Report| एरिन मंदावलं, धोका कायम; सध्या काय काय परिणाम होताहेत? एरीनची प्रगती कशी सुरुय?

कॅरेबियन बेटांवर घोंघावत असलेल्या एरिन चक्रीवादळाचं संकट आता काहीसं कमी झालंय. शुक्रवारी श्रेणी पाचमध्ये परावर्तित झालेल्या या चक्रीवादळानं कॅरेबियन बेटांचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र वेगानं कॅरेबियन बेटांकडे सरकत असतानाच एरीन श्रेणी तीनमध्ये परावर्तित झालं आणि त्यामुळे बेटांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. मात्र तरी या बेटांना वादळी वाऱ्यांचा तडाखा बसलाच आहे. तसंच जरी किनाऱ्यावर हे वादळ धडकणार नसलं तरी या आठवड्याच्या बुधवार पर्यंत ते धोकादायक स्थितीतही येऊ शकतं त्यामुळे एरीनचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. अटलांटीक चक्रीवादळांची सुरुवात करणाऱ्या या एरीनची प्रगती कशी सुरुय. सध्या काय काय परिणाम होत आहेत पाहूया एक रिपोर्ट....

संबंधित व्हिडीओ