Domibivali| डोंबिवलीत भुयारी मार्गात जाताना कार पाण्यात अडकली, कारचालक ही कारमध्ये, बचावकार्य सुरू

डोंबिवलीत भुयारी मार्गात जाताना कार पाण्यात अडकली.रेल्वे बोगद्यात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था खोळंबली आहे.. त्यातच कारचालक पाण्यातून वाट काढत असताना कार पाण्यात अडकली.आता कारचालकाला कारमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात येताहेत. नारिवली उत्तर शिव गावांना जोडणारा बोगदा पाण्याखाली गेला.साचलेल्या पाण्यामुळे रस्ता बंद झाला.

संबंधित व्हिडीओ