भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.अंतराळ स्थानकातून परतल्यानंतर ते पहिल्यांदाच पंतप्रधानांना भेटले अंतराळ स्थानकात असताना त्यांचा आणि पंतप्रधानांचा सविस्तर संवाद झाला होता.आता परतल्यानतंर प्रत्यक्ष भेट झाली.या भेटीबाबत पंतप्रधानांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली.शुभांशू शुक्ला यांच्याशी विविध विषयांसह त्यांच्या अंतराळ वास्तव्याबाबत चर्चा केली. अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. भारताच्या गगनयान मोहिमेबाबतही आम्ही बोललो असं पंतप्रधानांनी सांगितलं. Indian astronaut Group Captain Shubanshu Shukla meets Prime Minister Narendra Modi