महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आता एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असणार आहेत.एनडीएनं सी. पी. राज्यपालांचं नाव या निवडणुकीत पुढे करुन मोठा डाव खेळला.काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपनं एक संदेश दिलाय.पाहुया राधाकृष्णन यांना उमेदवारी देऊन भाजपनं एका बाणात किती निशाणे साधलेत.