मुंबईसह महाराष्ट्रभर पावसाचं थैमान सुरू आहे, तिकडे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला पावसानं अक्षरशः झोडपलंय. तर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा चांगला जोर दिसून आलाय..पाहूयात कसा आहे राज्यभरातला पाऊस