Nanded Rain| नांदेडमध्ये मध्यरात्री ढगफुटीसारखा पाऊस; पुराच्या पाण्यात 50 म्हशी वाहून गेल्या

नांदेडच्या मुखेड तालुक्यात पावसाचा हाहाकार झाल्याचं पाहायला मिळालं.. यावेळी पुराच्या पाण्यात 50 म्हशी वाहून गेल्या आहेतय... तर मराठवाड्यात एकूण 150 जनावरं दगावल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय..

संबंधित व्हिडीओ