Satyacha Morcha | सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवर,समन्वयकांवर गुन्हा; विरोधकांची प्रतिक्रिया समोर

महाविकास आघाडी आणि मनसे पक्षाच्या सत्याचा मोर्च्याच्या आयोजकांवर आणि समन्वयकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आम्ही आंदोलन केलं आमच्यावर गुन्हा दाखल केला ठीक आहे, पण भाजपने देखील आंदोलन केलं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी संदीप देशपांडेंनी केलीय... तर आंदोलन निवडणूक आयोगाविरोधात होतं मग भाजपला का झोंबलं असं सचिन अहिर म्हणाले

संबंधित व्हिडीओ