दीड कोटींची पेट्रोल उधारी पाहून DCM Ajit Pawar भरसभेत संतापले, बाजार समितीच्या सचिवांनी केला खुलासा

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गैरव्यवहारावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. तसेच गैरव्यवहार करणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिलाय.संचालकांनी पेट्रोल पंपाची उधारी दीड ते दोन कोटींवर गेल्याचे अजित पवारांच्या लक्षात आले. यानंतर पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. आता एवढी मोठी पेट्रोल डिझेलची उधारी कोणाची झालीज्यामुळे अजित दादांचा पारा चढला याबाबत सचिवांनी खुलासा केल्याची माहिती अरविंद जगताप यांनी दिलीए..

संबंधित व्हिडीओ