नवीन वर्ष सुरू होण्यासाठी फक्त काही तास शिल्लक आहेत त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष अर्थातच दोन हजार पंचवीस च्या स्वागतासाठी सगळेच जण उत्सुक आहेत. सध्या आपण बघतोय देवस्थानांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळते आहे.