बंजारा-वंजारी एकच असल्याच्या धनंजय मुंडे यांच्या विधानामुळे बंजारा समाजात नाराजी पसरली आहे. एका कार्यक्रमात बंजारा बांधवांनी त्यांच्या या वक्तव्याला विरोध करत शब्द मागे घेण्याची मागणी केली. यानंतर मुंडे यांनी आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले.