Y प्लस सुरक्षेत टेंभुर्णीमध्ये दाखल झाल्यावर धाराशिवचे खासदार Omraje Nimbalkar यांचा माध्यमांशी संवा

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ताफा सध्या टेंभुर्णी येथे दाखल झाला आहे. बार्शी कुर्डूवाडी मार्गे त्यांचा ताफा धाराशिवकडे रवाना होणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना वाय प्लस सुरक्षा देण्यात आली असून शिंदे सेनेचे कार्यकर्तेही सोबत आहेत.

संबंधित व्हिडीओ