Omraje Nimbalkar ठाकरेंची साथ सोडून शिंदेंकडे जाणार? निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या गोवर्धनवाडी येथील निवासस्थानी जय्यत तयारी सुरू आहे. ओमराजे निंबाळकर दोन तासात आपल्या गावात दाखल होणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वीच गावातील शिवसैनिक आणि पदाधिकारी गावकऱ्यांशी संवाद साधत आहेत.दुपारी 4 वाजता ओमराजेंच्या महत्वाच्या बैठकीला सुरूवात होणार आहे. या बैठकीत ते आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत.ओमराजे ठाकरेंची साथ सोडुन शिंदेंकडे जाणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

संबंधित व्हिडीओ