खासदार फुटीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी Uddhav Thackeray पुन्हा मैदानात; दौऱ्यावरुन Shinde गट-BJP ची टीका

खासदार फुटीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे आता पुन्हा मैदानात उतरले आहेत… आज ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे… सायंकाळी 6 वाजता भांडुप आणि घाटकोपर येथे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत पक्ष पुन्हा मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे… यानंतर सलग चार दिवस म्हणजे 26 ते 29 जूनदरम्यान ठाकरेंचा दौरा मराठवाडा आणि विदर्भात धडकणार आहे…27 जूनला यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली… 28 जूनला परभणी आणि धाराशिव… तर 29 जूनला शिर्डी मतदारसंघात ते कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. दरम्यान या दौऱ्यावरुन संजय शिरसाट आणि नवनाथ बन यांनी जोरदार टीकास्त्र डागलंय.. पाहुयात नेमकं ते काय म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ