उद्या बंडखोर खासदार संजय देशमुख येणार मतदार संघात.ठाकरे सेनेचे खासदार संजय देशमुख येणार मतदार संघात.मतदार संघात करणार शक्तिप्रदर्शन कार्यकर्त्यांशी साधणार संवाद.नांदेड विमानतळ वर होणार आगमन. उद्या संजय देशमुख दिग्रस मध्ये दुपारी 3 वाजता भेटणार कार्यकर्त्यांना,सूत्राची माहिती