कामं होत नसल्याने आमच्यावर वेळ ओढवली-आष्टीकर. बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया.बंडखोरीनंतर नागेश पाटील आष्टीकर पहिल्यांदाच NDTV मराठीवर.'आमच्यावर अविश्वास दाखवला, तेव्हाच ठरवलं थांबून फायदा नाही'