यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालले आहे. जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले असून, मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठाही तळाला पोहोचला आहे...मोठ्या धरणांमध्ये केवळ सुमारे ३० टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे....देवगाव प्रकल्पावरून या गंभीर परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रतीक राठोड यांनी.