आपला पक्ष ओमराजे निंबाळकर, Dharashiv मध्ये Omraje Nimbalkar यांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी

धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकरांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी. 'आपला पक्ष ओमराजे निंबाळकर, आपला माणूस ओमराजे'बैठकीपूर्वी कार्यकर्त्यांची जोरदार पोस्टरबाजी

संबंधित व्हिडीओ