मी ठाकरेंसोबतच, निष्ठेनं काम करेन; वडिलांनी स्वतंत्र निर्णय घेतलाय- Sanajy Dina Patil यांची कन्या

ऑपरेशन टायगरच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक राजुल पाटील यांनी आज मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली.यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी पक्षात आहे, मी ठाकरे गटासोबतच राहणार. मी ठाकरे गटासोबत निष्ठेनं काम करणार असं राजुल पाटील म्हणाल्यात.. राजुल पाटील या संजय दिना पाटील यांची कन्या आहेत.

संबंधित व्हिडीओ