Hingoli मध्ये Diesel टंचाईची गंभीर परिस्थिती; मात्र खरी आणि सद्यपरिस्थिती काय? याचाच घेतलेला आढावा

हिंगोली जिल्ह्यात मागील बारा ते तेरा दिवसांपूर्वी डिझेल टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, सद्यस्थितीला काही प्रमाणात डिझेल मिळतंय मात्र अजूनही काही पंपावर डिझेल नसल्याची सध्याचीस्थिती आहे.. खरंतर जिल्ह्यामध्ये मुबलक इंधन असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येतोय मात्र जिल्ह्यातील खरी आणि सध्याची काय परिस्थिती आहे, याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी..

संबंधित व्हिडीओ