Diwali Festival | चायनीज कंदिलांना टक्कर, मराठमोळ्या आकाशकंदिलांना मुंबईत मोठी मागणी

दिवाळीत चीनमधून येणाऱ्या कंदिलांना यंदा कोकणच्या एका भूमिपुत्राने तगडं आव्हान दिलं आहे. शेखर सावंत यांनी तयार केलेल्या, तब्बल ८ डिझाईन्सचे ट्रेडमार्क मिळालेल्या मराठमोळ्या आकाशकंदिलांची मुंबईत मोठी मागणी आहे.

संबंधित व्हिडीओ