BJP Office | 'आमच्यावर दगड भिरकावू नका!' भाजपच्या नव्या इमारतीच्या जागेवरून फडणवीसांचे आव्हान

भाजपच्या नव्या कार्यालयाच्या जागेवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "भाजप कुणाच्या आधारे चालत नाही. ही जागा विकत घेताना पालिकेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे," असे त्यांनी स्पष्ट केले. "आम्ही काचेच्या घरात राहत नाही, त्यामुळे आमच्यावर दगड भिरकावण्याचा प्रयत्न करू नका! (Humare upar patthar fekne ka prayas mat karo)" असे आव्हान फडणवीसांनी विरोधकांना दिले. 'जागा बळकवण्याची सवय असणाऱ्यांनी' यावर बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित व्हिडीओ