उगाच बैलाला साखळी घातल्यासारखं नको, Ajit Pawar यांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या | NDTV मराठी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोल्डनमॅन म्हणून मिरवणाऱ्या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्यात. सोन्याचे दागिने घालणं हे स्त्रियांनाच शोभून दिसते. पुरुषांनी उगीच त्या भानगडीत पडू नये. अन्यथा गळ्यात सोन्याच्या जाडजूड चेन घालणारे पुरुष गळ्यात साखळी घातलेल्या बैलांसारखे दिसतात, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. सोमवारी चाकण येथील रांका ज्वेलर्सच्या दालनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

संबंधित व्हिडीओ