औषध निरीक्षक भरती रद्द | Vijay Wadettiwar आणि Mehboob Shaikh यांचा सरकारला टोला

परीक्षा रद्द केली मात्र दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय...तर पुन्हा परीक्षा घेण म्हणजे जखमेवर मलमपट्टी करण्यासारखं असल्याचा टोला मेहबूब शेख यांनी लगावलाय Drug Inspector recruitment cancelled; Vijay Wadettiwar and Mehboob Shaikh take a dig at the government.

संबंधित व्हिडीओ